- Event Date:
01-May-2025
- Updated On:
01-May-2025
-
Total Photo(s):
5
-
<< Change Album
Description:
दिनांक १ मे २०२५ सेंट अगस्टीन हायस्कूल वसई( पश्चिम) या ठिकाणी सकाळी ७.३० वाजता महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात आपल्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त शाळेला निःस्वार्थी सेवा देणारे श्री .संजय आल्मेडा यांच्या हस्ते पालक व शिक्षकांच्या समवेत ध्वज रोहणाचा कार्यक्रम पार पाडण्यात आला. तद्नंतर सुमधुर आवाजात व तालसुरात राष्ट्रगीत व महाराष्ट्र गीताचे गायन करण्यात आले. मुख्याध्यापकांनी महाराष्ट्र दिनाचे महत्त्व आपल्या भाषणातून प्रकट केले. शेवटी एकमेकांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा देत कार्यक्रमाची सांगता झाली.
On May 1, 2025, Maharashtra Day was celebrated with great enthusiasm at St. Augustine High School, Vasai (West) at 7:30 a.m. The program began with the flag hoisting ceremony conducted by Mr. Sanjay Almeida, who has selflessly served the school during its Silver Jubilee year, in the presence of parents and teachers. This was followed by the melodious and rhythmic singing of the National Anthem and the Maharashtra Song. The Headmaster delivered a speech highlighting the significance of Maharashtra Day. The program concluded with everyone exchanging Maharashtra Day greetings.