Updated On: 26-Nov-2024
NOTICE
सर्व माध्यम व व्यवस्थापनाच्या शाळांना तातडीची व महत्वाची सूचना
विषय- यु डायस प्रणालीमध्ये इयत्ता 1 ली
ते 12 वी विद्यार्थ्यांचे अपार id
तयार करणे बाबत
1. यु डायस स्टुडन्ट प्रणाली मध्ये APAAR ID तयार करण्यासाठी प्रथम आपल्या शाळेतील सर्व विद्यार्थी आधार व्हॅलिडेट करून घेणे.
2. APAAR ID करण्यासाठी आधार व्हॅलिडेट असलेले विद्यार्थ्यांचे APAAR तयार प्राधान्याने तयार करून घ्या.
3. APPAR ID तयार करण्यासाठी पालकांचा आई किंवा वडिलांचे नाव व आधारकार्ड नंबर किंवा इतर ओळखपत्र क्रमांक आवश्यक आहे सदर माहिती APPAR ID तयार करतांना जवळ ठेवा
4. अपार आयडी तयार करण्यासाठी एक मिनिटाचा वेळ लागतो त्यामुळे दोन दिवसात हे काम पूर्ण करता येऊ शकते.
5. यु डायस स्टुडन्ट प्रणाली मध्ये आधार validate असलेल्या विद्यार्थ्यांचे प्राधान्याने 2 दिवसात अपार क्रमांक तयार करून घेणे.
6. जे विद्यार्थी invalid झालेले आहेत त्यांचे सरल प्रणाली नुसार युडायस मध्ये सुद्धा आधार तपासून नाव, लिंग, वय बदल असतील तर अपडेट करून आधार validate करणे
टीप.आपल्याला पाठविण्यात आलेले ppt व व्हिडीओ यांचे प्रथम अवलोकन करून घ्यावे जेणेकरून आपल्याला अपार id बनविणे सोपे जाईल
मा.शिक्षणाधिकारी
प्राथमिक व माध्यमिक
यांच्या आदेशानुसार